Photo of Susala by Vaishali Ingole at BetterButter
2167
9
0.0(2)
0

Susala

Dec-08-2017
Vaishali Ingole
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Susala कृती बद्दल

Susala ha padarth andra chi recipe ahe ha nastyala pn banvu shakato

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • आंध्र
  • सौटेइंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. चुरमुरे २ वाटी
  2. शेंगदाणे १ छोटी वाटी
  3. १ बारीक चिरलेला टोमॅटो
  4. १ बारीक चिरलेला कांदा
  5. बारीक चिरलेली कोथिंबीर
  6. १०-१२ कढीपत्ता पानं
  7. हळद १ छोटा चमचा
  8. मोहरी १ चमचा
  9. मीठ चवीनुसार
  10. तेल २ चमचे
  11. जिरं १ चमचा
  12. हिरवी मिरची

सूचना

  1. तेल गरम करून त्यात मोहरी, जिरं, शेंगदाणे परतून घ्या
  2. त्यात बारीक चिरलेला कांदा व टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची घालून छान परतून घ्या
  3. हळद व मीठ घालून नीट मिक्स करून घ्या
  4. चुरमुरे धुवून त्यात घाला आणि थोडे परतून घ्या
  5. चटपटीत सुसाला तयार आहे

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Ruchi Gaur
Dec-11-2017
Ruchi Gaur   Dec-11-2017

Nice one.

Nayana Palav
Dec-08-2017
Nayana Palav   Dec-08-2017

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर