मुख्यपृष्ठ / पाककृती / Corn palak cheese jwar paratha

Photo of Corn palak cheese jwar paratha by Vaishali Ingole at BetterButter
2005
5
0.0(3)
0

Corn palak cheese jwar paratha

Dec-08-2017
Vaishali Ingole
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Corn palak cheese jwar paratha कृती बद्दल

पौष्टिक नाश्ता

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • स्टीमिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हाय फायबर
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 2

  1. वाफवलेला पालक १ छोटी वाटी
  2. वाफवलेले मक्याचे दाणे १ छोटी वाटी
  3. किसलेलं चीज १ छोटी वाटी
  4. ज्वारीचं पीठ १ वाटी
  5. मीठ चवीनुसार
  6. पाणी
  7. मिरची पावडर १ छोटा चमचा
  8. धने पावडर १ छोटा चमचा

सूचना

  1. वाफवलेला पालक आणि मक्याचे दाणे मिक्सर मध्ये बारीक करून घ्या
  2. त्यात मिरची पावडर, धने पावडर, चीज आणि मीठ घालून एकत्र करून घ्या
  3. भाकरीसाठी ज्वारीचे पीठ भिजवून, मळून घ्या
  4. पिठाचा छोटा गोळा करून त्यात पालक चे सारण भरून भाकरी थापून तव्यावर खरपूस भाजून घ्या
  5. गरमागरम भाकरी सर्व्ह करा

रिव्यूज (3)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Ruchi Gaur
Dec-11-2017
Ruchi Gaur   Dec-11-2017

Nice one.

Mamta Joshi
Dec-08-2017
Mamta Joshi   Dec-08-2017

मराठी मधे द्यायची अाहे। प्लीज ह्याला एडिट करा. बाकि छान

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर