Photo of Pumkin puri by deepali oak at BetterButter
1009
11
0.0(1)
0

Pumkin puri

Dec-09-2017
deepali oak
10 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Pumkin puri कृती बद्दल

भोपळा आवडत नसणार्‍यासाठी एक आवडणारा हेल्दी नाश्ता.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. लाल भोपळा किसून
  2. गव्हाचे पीठ ३ वाटी
  3. गुळ किसून १ वाटी
  4. तिखट
  5. कोथिंबीर बारीक चीरून
  6. तेल तळण्याकरीता
  7. मीठ
  8. हिंग
  9. हळद
  10. ओवा

सूचना

  1. सर्व पदार्थ पाणी न घालता मळून, हव्या त्या शेप मध्ये पुऱ्या लाटून तळणे.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Vaishali Ingole
Dec-09-2017
Vaishali Ingole   Dec-09-2017

छान

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर