मुख्यपृष्ठ / पाककृती / Coconut ladoo

Photo of Coconut ladoo by Deepasha Pendurkar at BetterButter
70
11
0.0(2)
0

Coconut ladoo

Dec-09-2017
Deepasha Pendurkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • फेस्टिव
 • महाराष्ट्र
 • सौटेइंग
 • डेजर्ट
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. तयार खोबरं किस पाव किलो
 2. साखर सव्वा वाटी
 3. घट्ट साईचे दूध एक वाटी
 4. काजू वेलची पावडर आवडीनुसार
 5. दोन चमचे साजूक तूप

सूचना

 1. साखर, खोबरे कीस, दूध एकत्र करून कढई मध्ये मंद गॅस वरती ढवळत रहा जो पर्यंत दूध सुखत नाही व साखर चांगली मिक्स होऊन गोळा होत नाही
 2. नंतर मिश्रण एका थाळी मध्ये घ्या
 3. थंड झाले की लाडू वळा व खोबरं किसा मध्ये घोळवून घ्या आणि पिस्ता बदाम ने सजवा

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Ruchi Gaur
Dec-11-2017
Ruchi Gaur   Dec-11-2017

I love coconut ladoos.

Nayana Palav
Dec-09-2017
Nayana Palav   Dec-09-2017

Superb

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर