Photo of Mix dal vada by Maya Joshi at BetterButter
831
9
0.0(1)
0

Mix dal vada

Dec-10-2017
Maya Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १/२ वाटी मूग, ऊडीद, चणा, मसूर डाळ प्रत्येकी.
  2. लसूण, कोथींबीर, कढी पत्ता.
  3. तिखट , हळद, मिठ.

सूचना

  1. डाळी भिजत घालून जाडसर दळून घ्या. ७-८ लसूण कळ्या ठेचून घाला. कोथींबीरकढीपत्ता चिरुन घाला. हळद, तिखट, मिठ घाला. १ डाव गरम तेल घाला. वडे करुन तळा.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Ruchi Gaur
Dec-11-2017
Ruchi Gaur   Dec-11-2017

A perfect tea time snack.

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर