मुख्यपृष्ठ / पाककृती / पालक पराठा

Photo of Palak paratha by pranali deshmukh at BetterButter
845
10
0.0(0)
0

पालक पराठा

Dec-14-2017
pranali deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पालक पराठा कृती बद्दल

घरात￰ मोठे असो किंवा छोटे न्याहारीसाठी एक हेल्दि ऑप्शन म्हणजे पालक पराठा ...लहान असो किंवा मोठे नो टेन्शन सर्वानाच आवडेल .मी त्याला जास्तीत जास्त रुचकर बनवायचा प्रयत्न केलाय .तीन तऱ्हेचं पीठ घेऊन .

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • स्नॅक्स
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. एक जुडी पालक
  2. दोन वाटी गव्हाचं पीठ
  3. अर्धी वाटी ज्वारीचं पीठ
  4. अर्धी वाटी बेसन
  5. कांदा
  6. तीळ
  7. ओवा
  8. लाल तिखट
  9. हळद
  10. मीठ
  11. धने पावडर
  12. जिरे पूड
  13. तेल

सूचना

  1. पालकाची एक जुडी घेऊन पाने तोडून धुवून घ्या
  2. पालक बारीक चिरा .
  3. दोन वाटी कणिक ,अर्धी वाटी ज्वारी पीठ
  4. अर्धी वाटी बेसन
  5. कापलेला कांदा , तिखट ,मीठ, हळद ,धने पूड ,जिरे पूड घाला .
  6. तीळ ,ओवा , मोहन घालून पाण्यानी घट्ट मळून .
  7. एक पंधरा मिनिट झाकून ठेवा .
  8. गोल गोळा घेऊन लाटा ....तव्यावर शेकताना तेल सोडा .
  9. छान स्माईली बनवल्या तर मुलं खूप एन्जॉय करून खातील .
  10. चटणी किंवा दह्याबरोबर सर्व्ह करा.
  11. मी खोबऱ्याची चटणी केलेली आहे .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर