मुख्यपृष्ठ / पाककृती / व्हेज फ्रँकी

Photo of Veg franky by Maya Joshi at BetterButter
601
9
0.0(0)
0

व्हेज फ्रँकी

Dec-15-2017
Maya Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

व्हेज फ्रँकी कृती बद्दल

मुलांना आतिशय आवडणारे. झटपट तयार होणारे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • फ्युजन
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ४ बटाटे ऊकडून
  2. कोथींबीर, मिठ
  3. फ्रँकी मसाला
  4. २ कांदे चिरुन.

सूचना

  1. बटाटे ऊकडून चूरुन घ्या. कोथींबीर मिठ घाला. चवीनुसार फ्रँकी मसाला घाला. मैदा व गव्हाचे पिठ मिठ व तेल घालून भिजवा.( ६ पोळ्याचे) पोळी लाटून भाजा. सारण भरा.कादा घाला. लोणी घालून तव्यावर परता.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर