मुख्यपृष्ठ / पाककृती / कुरकुरीत पालक भजी

Photo of PALAK bhajji by Chayya Bari at BetterButter
1927
8
0.0(0)
0

कुरकुरीत पालक भजी

Dec-15-2017
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कुरकुरीत पालक भजी कृती बद्दल

न आवडणारा पालक मुले आवडीने खातात

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च

साहित्य सर्विंग: 4

  1. पालक १ छोटी जुडी
  2. हिंग १/२चमचा
  3. हळद१/२ चमचा
  4. तिखट किंचित रंग छान येतो
  5. धने, जिरे पावडर प्रत्येकी १/२ चमचा
  6. मीठ चवीपुरते
  7. बेसन ३ वाट्या
  8. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. प्रथम तयारीत पालक निवडून धुऊन ठेवावा
  2. बेसनात 1 चमचा तेल हिंग,मीठ,आले लसूण मिरची पेस्ट ,हिंग,तिखट घालावे
  3. धने जिरे पावडर घालावी
  4. पीठ कोमट पाण्यात भिजवावे
  5. तेल तापत ठेवावे
  6. पालकाची पाने पिठात छान घोळवून भजी तळावी
  7. परतल्यावर मंद गॅसवर कुरकुरीत तळावी
  8. भजी तयार
  9. पालकाची पाने

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर