मुख्यपृष्ठ / पाककृती / कणकेचा शिरा.

Photo of Wheat flour sheera by Maya Joshi at BetterButter
2223
8
0.0(0)
0

कणकेचा शिरा.

Dec-17-2017
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कणकेचा शिरा. कृती बद्दल

शक्तीदायक, पौष्टिक आहे,

रेसपी टैग

  • व्हेज
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १कप कणीक
  2. १/४ कप साखर
  3. २ कप दुध
  4. बदाम, मनुका, पिस्ता. काजू.
  5. १/४ कप तुप.

सूचना

  1. थोडे तुप घालून कणीक खमंग भाजून घ्या. साखर घाला. दुध गरम करुन घाला. ढवळत राहा. बदाम, पिस्ता जाडसर कूटून घाला. मनुका घाला. शिजवा. राहीलेले तुप घाला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर