मुख्यपृष्ठ / पाककृती / मसाला भाकरी

Photo of Masala bhakri by Sukhada Bidnur at BetterButter
1473
3
0.0(0)
0

मसाला भाकरी

Dec-19-2017
Sukhada Bidnur
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मसाला भाकरी कृती बद्दल

मसाला भाकरी आपण ताज्या भाकरी पासून तसेच शिळ्या भाकरीपासू नही बनवू शकतो पण खमंग शिळ्या भाकरीची लागते

रेसपी टैग

  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 2

  1. एक भाकरी
  2. 2 मोठे चमचे मेतकूट
  3. 2 चमचे मसाला तिखट
  4. पांढरे तीळ 1 मोठा चमचा
  5. कांदा बारीक चिरलेला 2 चमचे
  6. कोथिंबीर बारीक चिरलेली 2 चमचे
  7. शेंगतेल 1 मोठा डाव
  8. फोडणीचे साहित्य
  9. चवीनुसार मीठ

सूचना

  1. सर्व प्रथम भाकरी एका ताटात ठेवा
  2. त्यावर मेतकूट पसरून घ्या
  3. नंतर मसाला तिखट पसरा
  4. चवीनुसार मीठ पसरा
  5. कढईत 1 डाव तेल तापवून घ्या
  6. मोहरी, जिरे हिंग हळद घालून तीळ टाका
  7. ही खमंग फोडणी भाकरीवर पसरून ओता
  8. कांदा कोथिंबीर पसरून खायला तयार
  9. खमंग मसाला भाकरी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर