मुख्यपृष्ठ / पाककृती / झटपट खमंग भजी

Photo of Zhatpat Khamang Bhaji by Poonam Nikam at BetterButter
1056
9
0.0(0)
0

झटपट खमंग भजी

Dec-19-2017
Poonam Nikam
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

झटपट खमंग भजी कृती बद्दल

न्याहारी साठी त्याच प्रमाणे टिफीन साठी झटपट रेसीपी आहे! तेलही कमी लागते,करुन पहा माझी पद्धत!

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च

साहित्य सर्विंग: 2

  1. बेसन पिठ १ वाटि,
  2. २कांदे
  3. आले-लसूण पेस्ट,
  4. हळद,
  5. १/२ टिस्पुन लाल तिखट ,गरममसाला ,
  6. कोथिंबीर,
  7. कढिपत्याची पाने ५-६ ,
  8. तेल, चवीनुसार मीठ .

सूचना

  1. एका भांड्यात बेसन पिठ बारीक चिरलेल कांदा, आले-लसूण पेस्ट, हळद, १/२ टिस्पुन लाल तिखट ,गरममसाला , कोथिंबीर, कढिपत्याची पाने ५-६ , चवीनुसार मीठ टाकुन मिश्रण एकजीव करा,
  2. सोडा घालु नका...
  3. भजी भिजतील ईतक्या तव्यावर तेल सोडा.
  4. अंदाजाने पाणी घालुन , तव्यावर  हव्या त्या आकारा एवढ्या भजी सोडा.....
  5. टोमेटो साॅस हिरव्या चटणी बरोबर सर्व करा.. टिफीन साठी खमंग ,झटपट रेसिपी तयार...

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर