मुख्यपृष्ठ / पाककृती / कोथिंबीर पराठा

Photo of Kothimbir Paratha by pranali deshmukh at BetterButter
1601
8
0.0(0)
0

कोथिंबीर पराठा

Dec-20-2017
pranali deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोथिंबीर पराठा कृती बद्दल

आपल्या पाककलेला चार चांद लावणारी कोथिंबीर जराशी भुरभुरली कि पदार्थाची लज्जत तर वाढतेच शिवाय एक वेगळा सौंदर्यात्मक दृष्टिकोन मिळतो . जर त्याच कोथिंबिरीचा आपण स्टफ पराठा केला तर ? काही विचारायलाच नको ...एकदम झकासच होईल ...

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. धुवून सुकलेली कोथिंबीर
  2. कणिक अर्धी वाटी
  3. आले लसूण पेस्ट
  4. तिखट
  5. हळद
  6. मीठ
  7. तेल

सूचना

  1. कोथिंबीर बारीक चिरून घ्या .काड्या असता कामा नये
  2. त्यामध्ये आले लसूण पेस्ट ,तिखट ,मीठ ,हळद , घालून मिक्स करून घ्या .
  3. कणिक मळून घ्या .
  4. पोळी लाटून मिक्स केलेलं कोथिंबीर स्टफिंग भरा.
  5. पुरणपोळीसारखं बंद करून लाटून घ्या .तव्यावर तेल सोडून पराठा भाजून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर