मुख्यपृष्ठ / पाककृती / उरलेल्या भाताचे कटलेट

Photo of Leftover rice cutlets by Rohini Rathi at BetterButter
3243
5
0.0(0)
0

उरलेल्या भाताचे कटलेट

Dec-20-2017
Rohini Rathi
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उरलेल्या भाताचे कटलेट कृती बद्दल

उरलेल्या भाताचे कटलेट हे बनवण्यास फार सोपे आणि खाण्यास स्वादिष्ट आहे आणि हे तयार होण्यास कमी वेळ लागतो

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. उरलेला भात 1 कप
  2. अर्धा कप तांदळाचे पीठ
  3. अर्धा कप किसलेला गाजर
  4. अर्धा कप बारीक चिरलेला कांदा
  5. आले-लसणाची पेस्ट एक टेबल स्पून
  6. अर्धा टीस्पून जिरे पावडर
  7. आता टी स्पून चाट मसाला
  8. तेल तळण्यासाठी
  9. मीठ चवीनुसार

सूचना

  1. एका परातीमध्ये उरलेला भात तांदळाचे पीठ आणि पाणी घालून मिसळून घ्यावे
  2. त्यात किसलेला गाजर बारीक चिरलेला कांदा आले-लसणाची पेस्ट साखर मीठ जिरा पावडर चाट मसाला बारीक चिरलेली कोथंबीर हाताने मिसळून घ्यावी
  3. त्या मिश्रणाचे दहा ते बारा छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यावे
  4. हाताला तेल लावून प्रत्येक बॉल चपटा करून कटलेट सारखा आकार द्यावा
  5. कढईमध्ये तेल गरम करून मंद आचेवर कटलेट गुलाबीसर रंग होईपर्यंत तळावे
  6. टिशू पेपरवर घेऊन जास्तीचे तेल काढून घ्यावे
  7. गरम-गरम कटलेट टोमॅटो सॉसबरोबर खावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर