मुख्यपृष्ठ / पाककृती / दुधी कोथिंबिर वडी

Photo of Dudhi Kothimbir Vadi by Archana Lokhande at BetterButter
909
10
0.0(0)
0

दुधी कोथिंबिर वडी

Dec-23-2017
Archana Lokhande
0 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दुधी कोथिंबिर वडी कृती बद्दल

दुधी कोथिंबिर वडी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. १ मोठी वाटी किसलेला दुधी
  2. १ लहान वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
  3. १/४ वाटी तांदळाचे पीठ
  4. १ ते १ १/२ वाटी बेसन
  5. १/४ चमचा हळद
  6. १ चमचा धने पावडर
  7. १ चमचा जिरेपूड
  8. २ चमचे लिंबाचा रस
  9. १/२ चमचा साखर
  10. मीठ
  11. तेल

सूचना

  1. प्रथम परातीत किसलेला दुधी, कापलेली कोथिंबिर, तांदळाचे पिठ, बेसन, हळद, धने, जिरेपूड, लिंबाचा रस, साखर आणि मीठ घालून मिक्स करून छान मळून घेतले.
  2. वडी शिजवण्यासाठी गँसवर एका भांड्यात पाणी गरम करण्यास ठेवले.
  3. त्यावर चाळणी तेल लावून ठेवली.
  4. सर्व मिश्रण छान मिक्स करावे(पाणी लागले तरच घालावे शक्यतो पाणी लागत नाही) आणि त्याची कोथिंबिर वडीप्रमाणे सुरळी बनवून घेतली.
  5. पाणी गरम झाल्यास वडी चाळणीवर ठेवून १०-१५ मिनीट उकडून घेतली
  6. वड्या उकडून थंड झाल्यावर त्याचे काप करून वड्या तेलात छान तळून घेतली....
  7. दुधी कोथिंबिर वडी आपण साँस, शेजवान चटणी किंवा नुसतीही खाऊ शकता.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर