Photo of Pumpkin n potato suop by Vaishali Joshi at BetterButter
1294
6
0.0(1)
0

Pumpkin n potato suop

Dec-24-2017
Vaishali Joshi
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Pumpkin n potato suop कृती बद्दल

लाल भोपळ्य़ा च्या ऐवजी लाव्की चा पण वापर करून बघा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • बॉइलिंग
  • स्टीमिंग
  • सूप
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. २५०/- ग्राम लाल भोपळा
  2. २ मीडियम साइज़ चे बटाटे
  3. १ इंच आल्य्याचा तुकडा
  4. २छोटे चमचे कणिक
  5. जीरे पावडर
  6. मिरे पावडर
  7. बटर
  8. मीठ
  9. लिंबू

सूचना

  1. लाल भोपळा,बटाटा आणि आल्याचे साल काढून घ्या
  2. कणीक लालसर भाजून घ्या
  3. लाल भोपळा ,बटाटा आणि आलं छोटेछोटे तुकड्या मधे कापून घ्या
  4. एका भांड्यात तिन्ही वस्तु एकत्र करून कूकर मध्ये एक शिट्टी काढून शिजवून घ्या
  5. थंड झाल्यावर मिक्सर च्या पॉट मध्ये काढ़ा
  6. सोबत भाजलेली कणिक टाकून अगदी बारीक़ वाटून घ्या
  7. गैस चालू करून सॉस पॅन मध्ये थोडे बटर घाला
  8. लगेच बारीक़ केलेला घोळ घाला
  9. १ ते १/२ ग्लास पाणी घाला ( क्रीमी टेस्ट हवी असल्यास पाण्याच्या ऐवजी दूध घाला )
  10. चवीपूरते मीठ घाला
  11. जीरे आणि मिरे पावडर घाला
  12. १/२लिंबू पिळा
  13. ५मिनिटे उक्ळू द्या
  14. सर्व करा

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Mamta Joshi
Dec-26-2017
Mamta Joshi   Dec-26-2017

khup chhan

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर