मुख्यपृष्ठ / पाककृती / CAULIFLOWER Salad

Photo of CAULIFLOWER Salad by Minal Sardeshpande at BetterButter
9
7
0.0(1)
0

CAULIFLOWER Salad

Dec-28-2017
Minal Sardeshpande
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

CAULIFLOWER Salad कृती बद्दल

टेस्टी सलाड रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सॅलड
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. फ्लॉवर अर्धा की
  2. दोन टॉमेटो
  3. अर्ध लिंबू
  4. दोन मिरच्या
  5. दोन चमचे तेल
  6. पाव चमचा मोहोरी
  7. चिमुटभर हिंग
  8. मीठ
  9. साखर
  10. कोथिंबीर
  11. हळद पाव चमचा

सूचना

  1. फ्लॉवरचे तुरे काढून मीठ घातलेल्या कोमट पाण्यात बुडवून ठेवा.
  2. टोमॅटो धुवून बिया काढून चौकोनी फोडी करा.
  3. कोथिंबीर धुवून बारीक चिरा
  4. फ्लॉवर पाण्यातून काढून किसून घ्या किंवा फूड प्रोसेसरला फिरवा
  5. फिरवलेल्या फ्लॉवरमध्ये टॉमेटो मीठ साखर घाला.
  6. लिंबू पिळा
  7. दोन चमचे तेलाची मोहोरी हिंग हळद मिरच्यांचे तुकडे घालून फोडणी करा.
  8. ती तयार मिश्रणात घाला
  9. कोथिंबीर बारीक करून घाला. एकत्र करा.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nayana Palav
Dec-28-2017
Nayana Palav   Dec-28-2017

Wow

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर