मुख्यपृष्ठ / पाककृती / चिकन गोड कॉर्न अंडं ड्रॉप सूप

Photo of Chicken sweet corn egg drop soup by Archana Naik at BetterButter
734
6
0.0(0)
0

चिकन गोड कॉर्न अंडं ड्रॉप सूप

Dec-28-2017
Archana Naik
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चिकन गोड कॉर्न अंडं ड्रॉप सूप कृती बद्दल

चिकन आणि गोड कॉर्न हे एक छान कॉंबीनेशन आहे सूप साठी,एग घालून चव आणखीनच वाढवली आहे

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • गोवा
  • बॉइलिंग
  • सूप
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. चिकन लेग पीस-१
  2. गोड कॉर्न-१ कप
  3. अंडं -१
  4. कांदा -१, पातीचा कांदा -१
  5. बटर-२ चमचे
  6. मिर पुड-२ चमचे
  7. मीठ चवीनूसार
  8. कॉर्न फ्लोअर -२ चमचे
  9. अाले लसूण -२ चमचे

सूचना

  1. चिकन लेग पीस धूवून एका पातेलात पाणी आणि अाले लसूण घालून उकडायला ठेवा
  2. चिकन उकडलं की थंड करून श्रेड करा
  3. कॉर्न उकडून दाणे काढा, कांदा आणि पातीचा कांदा चिरा
  4. मिर पुड करा आणी अंडं फेटा
  5. कॉर्न फ्लोअरची पाणी घालून पेस्ट करा
  6. एका पातेलात बटर घाला, मग कांदा, पातीचा कांदा, कॉर्न घालून परता . नंतर चिकनचे तुकडे घाला
  7. मग चिकन शिजवलेलं पाणी घाला, उकळी काढा, मीठ, मीर पुड, कॉर्न फ्लोअरची पेस्ट घाला
  8. अखेर फेटलेलं अंडं घाला आणी गॅस बंद करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर