मुख्यपृष्ठ / पाककृती / कढीपत्त्याची निमकी

Photo of Curry leaves nimki by Rohini Rathi at BetterButter
764
7
0.0(0)
0

कढीपत्त्याची निमकी

Dec-31-2017
Rohini Rathi
5 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कढीपत्त्याची निमकी कृती बद्दल

कढीपत्ता ज्यांना आवडत नाही त्यांच्यासाठी खास पर्याय म्हणजे कडीपत्ता पासुन बनवलेली ही निमकी आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. कढीपत्ता एक कप
  2. गव्हाचे पीठ एक
  3. बेसन पीठ एक टेबल स्पून
  4. रवा दोन टेबल स्पून
  5. मैदा एक टेबल स्पून
  6. तेल दोन टेबल स्पून
  7. लाल मिरची पावडर एक टेबल स्पून
  8. ओवा दोन टेबल स्पून
  9. काळी मिरी पावडर एक टिस्पून
  10. हळद अर्धा टीस्पून
  11. मीठ चवीनुसार
  12. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. सर्वप्रथम सर्व साहित्य जमा करून घ्यावे
  2. सर्वप्रथम कढीपत्ता स्वच्छ धुऊन पानी काढून घ्यावे
  3. तवा गरम करून कढीपत्ता दोन मिनिटे भाजून घ्यावा
  4. नंतर थोड्याशा तेलात कढीपत्ता तळून घ्यावा
  5. नंतर हाताने तळलेला कढीपत्ता कुस्करून घ्यावा
  6. गव्हाच्या पिठात तळलेला हळद कढीपत्ता बेसन रवा मैदा ओवा काळीमिरी मीठ तेल एकत्र करून घ्यावे
  7. नंतर कणिक मळून घ्यावे
  8. नंतर पीठाची पोळी लाटून त्याचे त्रिकोणी आकारात निमकी कापून घ्यावी
  9. कढईत तेल गरम करून तयार निमकी तळून घ्यावी
  10. तयार नेमकी चहासोबत सर्व्ह करावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर