मुख्यपृष्ठ / पाककृती / अगदी साधे आणि एकदम सोपे सॅलड

Photo of Easy & Simple Salad by Archana Lokhande at BetterButter
888
6
0.0(0)
0

अगदी साधे आणि एकदम सोपे सॅलड

Jan-01-2018
Archana Lokhande
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अगदी साधे आणि एकदम सोपे सॅलड कृती बद्दल

अगदी साधे आणि एकदम सोपे सलाड

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सॅलड
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. कांदा १
  2. गाजर १
  3. टोमॅटो १

सूचना

  1. गाजर आणि टोमॅटो धुवून पुसून घ्या.
  2. कांदा सोलून घ्या.
  3. कांद्या उभा आणि आडवा कापून त्याचे चार भाग करून घ्या.
  4. प्रत्येक भागाची प्रत्येक पाकळी वेगवेगळ्या करून घ्या.
  5. गाजराचे तीन इंचाचे तुकडे करून घ्या.
  6. टोमॅटोचे चाकूने सुरुवाती पासून ते शेवटपर्यंत गोल गोल टोमॅटो फिरवत साल काढून घ्या.
  7. त्यापासून टोमॅटोचे फुल बनवून घ्या.
  8. आता सर्व्हिंग प्लेटमध्ये टोमॅटोचे फुल,कांद्याच्या पाकळ्या आणि गाजराचे तुकडे ठेवून प्लेट सजवा.
  9. तयार झाले आपले अगदी साधे आणि एकदम सोपे सलाड .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर