Photo of Gajar halwa by Rohini Rathi at BetterButter
568
5
0.0(0)
0

गाजर हलवा

Jan-04-2018
Rohini Rathi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गाजर हलवा कृती बद्दल

गाजरामध्ये असलेले पौष्टिक घटक असल्यामुळे खाण्यास फार उपयुक्त आहेत . हा हलवा खाण्यास स्वादिष्ट असतो

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स बर्थडे
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. गाजर अर्धा किलो
  2. गावरान तूप 3 टेबल स्पून
  3. साखर अर्धा कप
  4. खवा अर्धा कप
  5. दूध एक कप
  6. सुकामेवा आवडीप्रमाणे

सूचना

  1. सर्वप्रथम गाजर स्वच्छ धुवून सोलून किसून घ्यावेत
  2. एका कढईत तूप गरम करून त्यात किसलेला गाजर घालून पाच ते सात मिनिटे परतून घ्यावा
  3. तूप सुटल्यानंतर त्यात खवा घालावा व दोन-तीन मिनिटे हलवावे
  4. नंतर त्यात दूध घालून हलवा दुध आटेपर्यंत शिजवून घ्यावा
  5. शेवटी साखर व सुका मेवा घालून हलवा घट्ट होईपर्यंत हलवावा
  6. अशाप्रकारे गरम-गरम हलवा सर्व करावा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर