मुख्यपृष्ठ / पाककृती / बाजरीचे माडग

Photo of Bajariche Madaga by Archana Lokhande at BetterButter
1478
5
0.0(0)
0

बाजरीचे माडग

Jan-04-2018
Archana Lokhande
0 मिनिटे
तयारीची वेळ
7 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बाजरीचे माडग कृती बद्दल

हो एक पारंपरिक आणि पौष्टिक डिश आहे. माझी आजी आणि नंतर आई थंडीत हा पदार्थ बनवायची. हे पौष्टिक आणि चवीला खूप छान लागते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • सूप
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बाजरीचे पीठ १ चमचा
  2. साजूक तूप १ चमचा
  3. मीठ १ चिमूट
  4. दुध १ कप
  5. पाणी १/२ कप
  6. जिरे पूड किंवा अख्खे जिरे

सूचना

  1. पातेल्यात तुपात थोडं जिरे (मी जिरेपूड वापरली मुलाला अख्खे जीरे आवडत नाही म्हणून) तडतडू लागले की बाजरीचे पीठ भाजून त्यात पाणी आणि दूध घालून, लगेच चिमूटभर मीठ व लिंबाएवढा गुळाचा खडा टाकून उकळी आणली.
  2. उकळी आली की थंडीत गरमागरम बाजरीचे माडग प्यायला तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर