Photo of Falooda by Maya Joshi at BetterButter
886
5
0.0(0)
0

फालुदा

Jan-05-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फालुदा कृती बद्दल

टेस्टी आहे. गर्मीत सगळे आवडीने पितील.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • चिलिंग
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1/2 लिटर दुध.
  2. २ टे.स्पू. शेवया.
  3. २ चमचे सब्जा
  4. २ टे.स्पू. साखर.
  5. वँनिला आईसक्रीम
  6. २ टे. स्पू. रोझ सरबत.

सूचना

  1. दुध साखर, सब्जा, शेवया घालून शिजवा. थंड झाल्यावर रोझ सरबत घाला. ग्लासात ओता .वर आईसक्रीम घाला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर