मुख्यपृष्ठ / पाककृती / सफरचंदा चा शिरा

Photo of Apple halwa by Rohini Rathi at BetterButter
715
5
0.0(0)
0

सफरचंदा चा शिरा

Jan-05-2018
Rohini Rathi
5 मिनिटे
तयारीची वेळ
12 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सफरचंदा चा शिरा कृती बद्दल

पौष्टिक व स्वादिष्ट

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • स्नॅक्स
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. सफरचंदे तीन मोठी
  2. गूळ अर्धा कप
  3. तूप तीन टेबलस्पून
  4. सुकामेवा आवडीप्रमाणे प्रमाणे

सूचना

  1. सर्वप्रथम सफरचंदे सोलून किसून घ्यावी
  2. मिक्सरमध्ये बारीक करू प्युरी बनवून घ्यावे
  3. एका कढईत खूप गरम करून प्युरी घट्ट होईपर्यंत हलवावे
  4. सर्व पाणी निघून गेल्यानंतर त्यात गूळ घालून 5 मिनिट शिजवून घ्यावा
  5. शिजताना सुकामेवा घालावा
  6. तयार हलवा गरमा गरम सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर