Photo of Carrot halawa by Maya Joshi at BetterButter
636
6
0.0(0)
0

गाजर हलवा.

Jan-08-2018
Maya Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गाजर हलवा. कृती बद्दल

आतिशय पौष्टिक व शक्तीवर्धक आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • अकंपनीमेंट
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. २ कप किसलेला गाजर
  2. १,१/२ कप दळलेली साखर
  3. २०० ग्रा. मावा.
  4. बदाम, पिस्ता जाडसर कुटून
  5. काजू, मनुका सजावटीसाठी.
  6. १ टे.स्पू. तुप

सूचना

  1. पँनमध्ये तुप घाला. किसलेला गाजर, साखर, मावा घाला. सर्व शिजू द्या,
  2. शिजल्यावर सुकामेवा कूट घाला. कोरडा करा.
  3. काजू मनुकाने सजवा,

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर