मुख्यपृष्ठ / पाककृती / बनाना चॉकचिप वॉलनत चॉकोलेट कैक

Photo of Banana chocochip walnut chocolate cake by Jaya Rajesh at BetterButter
800
5
0.0(0)
0

बनाना चॉकचिप वॉलनत चॉकोलेट कैक

Jan-08-2018
Jaya Rajesh
15 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बनाना चॉकचिप वॉलनत चॉकोलेट कैक कृती बद्दल

हा कैक तयार करायला खूपच सोपं आहे आणी खायला अगदी माझेंडार आहे। मुलाहना हे कैक खूपच आवडेल।

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • नॉन व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • अमेरीकन
  • बेकिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. 200 ग्राम शाखार
  2. 130 ग्राम मैदा
  3. 37.5 ग्राम कोको पावडर
  4. 3/4 टीस्पून बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा
  5. 1 चिमूट भर मीठ
  6. 1 अंडा
  7. 1 केला
  8. 120 मला गरम पाणी
  9. 1/2 टीस्पून कॉफी
  10. 60 मल दूध
  11. 60 मल तेल
  12. 1 टीस्पून वानील एस्सेन्स
  13. 50 ग्राम अक्रूड
  14. 85 ग्राम चीको चिप

सूचना

  1. पाहिलं एका मोठ्या भांड्यात मैदा, शाखर, कोको पावडर, कॉफी पॉवडरर, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर किंवा मीठ घालून एक जुट करून घ्या।
  2. अता मिक्सर मध्ये केला पिसून घ्या आणि त्याच्या मध्ये दुध किंवा तेल घालून चांगल हलवून घ्या।
  3. हे मिश्रण मैद्याचा मिश्रणात घाला आणि एक जुट करून घ्या।
  4. आता ह्याचा मध्ये गरम पाणी घालून पुन्हा एका वाटी मिळवुन घ्या।
  5. एका नॉनस्टिक नाहीतर स्टीलच्या लोफटींन मध्ये चांगल्या प्रमाणे तेल किंवा परचमेन्ट पेपर टाकून हे मिश्रण आत घाला आणि त्याचा वर आकृड आणि चोको चिप टाका।
  6. हे मिश्रण ओव्हन मध्ये 180 डिग्री वर 35-45 मिनीट पर्यंत पकायला ठेवा।
  7. तयार झाल्या नंतर आवडी प्रमाणे कापून घ्या।

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर