नट्टी बिस्कुटि चॉक्लेटी कस्टर्ड | Nutty biscuity choclaty custard Recipe in Marathi

  प्रेषक Lata Lala  |  9th Jan 2018  |  
  5 from 2 reviews Rate It!
  • Photo of Nutty biscuity choclaty custard by Lata Lala at BetterButter
  नट्टी बिस्कुटि चॉक्लेटी कस्टर्डby Lata Lala
  • तयारी साठी वेळ

   30

   मि.
  • बनवण्यासाठी वेळ

   3

   तास
  • किती जणांसाठी

   4

   माणसांसाठी

  5

  2

  34 votes
  नट्टी बिस्कुटि चॉक्लेटी कस्टर्ड

  नट्टी बिस्कुटि चॉक्लेटी कस्टर्ड बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Nutty biscuity choclaty custard Recipe in Marathi )

  • चोकलेट केक 1 लहान
  • दूध 250 मिली लीटर
  • वनिला कस्टर्ड 2 चमच्च
  • गार दूध 1/2 कप
  • चॉकलेट बिस्किट 15 नंग (भुक्का)
  • खार मखन वितरलेले 3 छोटे चमच्च
  • चॉकलेट साॅस 3 चमच्च
  • काजू, बादाम, अखरोट (सुक्के मेवे) भाजलेले जरूर प्रमाने
  • चेरीज़ सजावट साठी
  • केक सजावट साठी सिल्वर बॉल्स
  • चॉकलेट बिस्किट 7 सजावट साठी

  नट्टी बिस्कुटि चॉक्लेटी कस्टर्ड | How to make Nutty biscuity choclaty custard Recipe in Marathi

  1. वनीला कस्टर्ड बनवाईला : 250 मिली लीटर दूध उकडूंन घ्या
  2. अड़धे कप गार दूधा मध्ये 2 चमच्च वनीला कस्टर्ड पाउडर मिळवून, त्याला उकडलेले दूधा मधे टाका
  3. सतत हलवत रहा आणि गैस बारीक वर ठेवा
  4. गट्ट होई पर्यन्त साखर मिळवून खाली ठेवून ठंड होउ दे
  5. चॉक्लेट केक ला माइक्रोवेव ओवन मध्ये 5 मिनटात बनवा
  6. ठंडा झाल्यावर केक च भुक्का करा आणि बाजूला ठेवा
  7. चॉक्लेट बिस्कुट मिक्सर मध्ये फिरवून त्याचा भूका करा
  8. त्याचात खार मखन मिळवून एक केक चा टिन/भांडी मध्ये चारे बाजू ओता
  9. चमचा गेहूंन सर्व बाजू दाबून सारखी करा
  10. 10 मिनट फ़्रिज मध्ये ठंडा करा
  11. बाहर काढून त्याचा वरती केक चा भूका पसरवा
  12. वरुन चॉक्लेट सॉस घाला आणि सुक्के मेवे कापून पसरवा
  13. त्याचा वरती बनावलेले कस्टर्ड टाका
  14. कस्टर्ड वरती चॉक्लेट ची बिस्कुट गोलाई मध्ये लावून घ्या
  15. वरती सजविन्यानं साठी सिल्वर बॉल्स पसरवा
  16. चेररीज़ लावून 2 तासा साठी फ़्रिज मध्ये ठेवा
  17. फ़्रिज मधून बाहिर काढून पीस करुण खावा

  Reviews for Nutty biscuity choclaty custard Recipe in Marathi (2)

  Ishika Thakur2 years ago

  It looks too yummy
  Reply
  Lata Lala
  2 years ago
  thanks Ishika

  Viral Patel2 years ago

  Delicious
  Reply
  Lata Lala
  2 years ago
  aabhar Viral