मुख्यपृष्ठ / पाककृती / खाज्याच्या करंज्या.

Photo of Khajyachya karanjya by Maya Joshi at BetterButter
889
7
0.0(0)
0

खाज्याच्या करंज्या.

Jan-09-2018
Maya Joshi
15 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खाज्याच्या करंज्या. कृती बद्दल

चवदार व खुसखुशीत असतात.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ कप किसलेले खोबरे
  2. थोडीशी कुटलेली चारोळी.
  3. पाऊण वाटी साखर
  4. १,१/२, कप मैदा.
  5. १/२ वाटी तांदुळ पीठ
  6. १/२ वाटी तुप
  7. तळण्यासाठी तुप

सूचना

  1. खोबरे मंदाग्नीवर खमंग भाजा. हाताने चूरुन त्यात पाऊण वाटी साखर व चारोळी घालून ठेवा.
  2. मैदा थोडे तेलाचे मोहन घालून भिजवा.
  3. तांदळाचे पिठ परातीत काढा. त्यात १/२ वाटी तुप चमच्याने थोडे थोडे घालून चांगले फेटून घ्या. सगळे सारण वाटीत काढा.
  4. मैद्याच्या ३ पोळ्या लाटा. एका पोळीवर तांदळाचे सारण पसरवा. त्यावर दुसरी पोळी ठेवा. सारण लावा. तिसरी पोळी ठेवा. आता तिनही पोळीची घट्ट गुंडाळी करा.
  5. छोटे, छोटे तुकडे कापून घ्या.
  6. तुकडे लाटा. त्यात सारण भरा. कडा दुधाचा हात लावून चिकटवा. करजीचा आकारात कापा.
  7. तुपात मंदाग्नीवर तळून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर