मुख्यपृष्ठ / पाककृती / एगलेस चॉकलेट ट्रूफफल केक

Photo of Eggless Chocolate truffle cake by Reena Andavarapu at BetterButter
1484
7
0.0(0)
0

एगलेस चॉकलेट ट्रूफफल केक

Jan-09-2018
Reena Andavarapu
30 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

एगलेस चॉकलेट ट्रूफफल केक कृती बद्दल

चॉकलेट ट्रूफफल केक, अतिशय लोकप्रिय अणि चवदार केक. स्वतः घरात बनवून खाण्याचा आनंदच वेघले होते. चॉकलेट गनाच साठी चॉकलेट घरात नसले तर काही गरज नाही. हे अगदी सोपे रेसीपी बनवून तयार करा अणि कशी आहे सांगा.

रेसपी टैग

  • एग फ्री
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • अमेरीकन
  • बेकिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 8

  1. मैदा - १/२ कप
  2. कोको पाउडर - १ /४ कप
  3. शुगर पाउडर - ३/४ कप
  4. बेकिंग सोडा - १ /४ छोटा चमचा
  5. बेकिंग पाउडर - ३/४ छोटा चमचा
  6. इंस्टेंट कॉफी - १ /४ छोटा चमचा
  7. मीठ - थोड़ा
  8. दही - १ /२ कप
  9. ऑईल - १/४ कप
  10. वनीला असंच - १ /२ छोटा चमचा
  11. चॉकलेट ट्रूफफल गनाच :
  12. साफत मीठ नसले बटर - ५ मोठा चमचा
  13. कोको पाउडर - २ /३ कप
  14. शुगर पाउडर - ३ /४ कप
  15. इंस्टेंट कॉफी - १ /२ छोटा चमचा
  16. मीठ - थोड़ा
  17. फ्रेश क्रीम - ३ /४ कप
  18. वनीला असंच - १ छोटा चमचा
  19. शुगर सिरप :
  20. पाणी - १ कप
  21. साखर - ४ मोठा चमचा

सूचना

  1. ओवनला 180° प्रेहीट करा
  2. सर्व कोरड्या सामग्री मिक्स करून २ ते ३ वेळा सीव करा
  3. सर्व ओले साहित्य व्हिस्क करा
  4. आता हळू हळू कोरड्या साहित्य मध्ये ओले एकत्र करा
  5. तेल कींवा बटर सह एक बेकिंग पान ग्रीस करून ठेवा
  6. त्यात केक मिश्रण घालून घ्या
  7. बेकिंग टेम्परेचर 160 °करा
  8. आता २ टाइम्स केक टिन टैप करून बेक करा‍याला ओवन मध्ये ठेवा
  9. ३० ते ४० मिनटस ठेवा. स्क्यूवरसह शेवटचे ५ ते १० मिनट तपासून घ्या.
  10. केक बेक होत असताना गनाच तय्यार करा
  11. बटर वितळून घ्या. त्यात सारे कोरड्या सामग्री घालून घ्या.
  12. ३ ते ४ मिनीट कमी ज्योतिवर मिक्स करावे.
  13. त्यानंतर फ्रेश क्रीम घालून वितळून घ्या. गैस ऑफ करून वनीला मिक्स करावे
  14. फ्रीज मध्ये १० मिनट ठेवा
  15. साखर पाणी मध्ये मिक्स करून सिंपल शुगर सिरप बनवण्यात येते.
  16. केक पूर्ण पणे ठंड झाल्यानंतर चाकू सह होरीजॉन तुली कापून घ्या.
  17. २ ते ३ छोटा चमचा शुगर सिरप शिंपडावे
  18. त्यावर १ /३ तयार केलेल्या गनाच लावावे
  19. स्लाइसड केक ते कवर करा. परत शुगर सिरप शिम्पडवे.
  20. पूर्ण गनाच केकवर सगळीकडे लावून घ्या
  21. डेकोरेशन साठी कलर सप्रिंक्लेस असते तर त्यावर घालून घ्या
  22. घरात स्वतः बनवलेले चॉकलेट ट्रूफफल केक इंजॉय करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर