Photo of Dates laadu by Amruta Jadhav at BetterButter
1132
7
0.0(2)
0

Dates laadu

Jan-10-2018
Amruta Jadhav
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 5

  1. साहित्य : सीडलेस खजूर एक वाटी
  2. सुके खोबरे 1/2 वाटी किसून
  3. खसखस 1 चमचा
  4. तूप 2 चमचे

सूचना

  1. कृती : खजूर मिक्सरला भरडसर बारीक करून घ्या नंतर कढईत खसखस व खोबरे भाजून घ्या, नंतर तूप गरम करून त्यात खजूर भाजून घ्या नंतर त्यात खोबरे व खसखस मिक्स करून गरम गरम लाडू बाधून घ्या...

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Vijay Jadhav
Jan-20-2018
Vijay Jadhav   Jan-20-2018

Quality

Mayuri Chavan
Jan-20-2018
Mayuri Chavan   Jan-20-2018

Very tasty

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर