Photo of Gajarachi barfi by pranali deshmukh at BetterButter
864
5
0.0(1)
0

Gajarachi barfi

Jan-13-2018
pranali deshmukh
15 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1/2 कि गाजर
  2. 2 वाटी साखर
  3. 1/2 वाटी तूप
  4. 10₹ मिल्क पावडर
  5. गार्निशिंगसाठी ड्रायफ्रूट

सूचना

  1. गाजर घुवून सोलून त्याचा किस करा .
  2. बाजूला तूप ,साखर ,मिल्क पावडर ,काढून ठेवा .
  3. कढईत तूप घालून हलके हलके मंद आचेवर भाजून घ्या .
  4. रंग बदलायला लागेल .
  5. साखर घाला साखरेचा पाक होईल .
  6. मिल्क पावडर थोड्या दुधात मिक्स करून .घ्या म्हणजे गुठळ्या होणार नाही .आता मिक्स केलेली पावडर टाका .
  7. सारखे ढवळत राहा .वीस मिनिटांनी किंवा थोडं जास्त वेळानी .गोळा व्हायला लागेल .तेव्हा समजायचं .पाक घट्ट झाला .वड्या थापायला घ्यायचं .वेलची पावडर घालून मिक्स करून घ्या .
  8. एका प्लेटला तुपाचे ग्रीसिंग करून .मिश्रण त्यामध्ये सेट करा .सपाट करायला थोडं खाली आपटा .
  9. वरून ड्रायफ्रूट टाकून गार्निश करा .सपाट वाटीने हलके हलके ड्रायफ्रूट प्रेस करा .म्हणजे निघणार नाही मी पिस्ता वापरला तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट वापरू शकता .
  10. थंड झाल्यावर सुरीने वड्या पाडा.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Ujwala Nirmale
Jan-15-2018
Ujwala Nirmale   Jan-15-2018

Mast:ok_hand::ok_hand:

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर