मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथी पराठा

Photo of Methi paratha by Mrudula Ghose at BetterButter
768
3
0.0(0)
0

मेथी पराठा

Jan-13-2018
Mrudula Ghose
59 मिनिटे
तयारीची वेळ
50 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथी पराठा कृती बद्दल

ठंडी च्या मोसमातील परत एक प्रकार.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 6

  1. २वाटी मेथी
  2. १वाटी कोथिंबीर
  3. १/२कांदे
  4. ९/१०हिरव्या मिरच्या
  5. गोड़ लिंबाचा पाला ७/८
  6. जिरे, हिंग, मिठी
  7. ३वाटी गव्हाचे पीठ

सूचना

  1. मेथी स्वच्छ धुऊन बारीक करून घ्या, तसेच कांदे, मिरच्या ,गोड लिंबाचा पाला व कोथिंबीर पण बारीक चिरून घ्या
  2. आता परातीत गव्हाचे पीठ आणि सगळे साहित्य मिक्स करून पाण्याने भिजवून १५ मिनिटे झाकून ठेवा
  3. नंतर तेलाच्या हाताने चांगले मळून घ्या
  4. मध्यम आकाराचे पराठे लाटून तव्यावर तेल सोडून दोन्ही बाजूने खरपुस भाजा.
  5. गरम गरम दही, लोणचे, किंवा चटनी बरोबर खायला ध्यावे।

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर