Photo of Beet che Ladu by pranali deshmukh at BetterButter
1892
6
0.0(1)
0

Beet che Ladu

Jan-13-2018
pranali deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. 1 वाटी बीटाचा किस
  2. 1 वाटी साखर
  3. 1 वाटी खोवलेलं नारळ
  4. 1 वाटी फुल क्रीम दूध
  5. 10 काजू
  6. 2 tsp वेलची पावडर

सूचना

  1. बिट धुवून त्याची वरची साल सोलून घ्या.
  2. किसणीने त्याचा किस करा
  3. कढईत तूप घालून .किस पाच मिनिट भाजून घ्या .
  4. आता खोवलेलं नारळ घाला .मिक्स करा .
  5. साखर घाला .पाणी सुटेल .सारखं चमच्याने मिक्स. करत राहायचं .
  6. दूध घालून मिक्स करा .दहा मिनिट चमच्याने उखरत राहा .
  7. मग आळायला आलं कि कढईच्या तळाशी गोळा जमा होईल .वेलची पावडर घालायची . मिक्स करायचं.
  8. गरम असतानाच लाडू वळायचे आणि काजूनी छान गार्निश करायचे .
  9. अगदि रव्याच्या लाडूसारखा भरीव होतो

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Ujwala Nirmale
Jan-15-2018
Ujwala Nirmale   Jan-15-2018

Chan

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर