Photo of Gulachi poli by Savita Sarpotdar Deshpande at BetterButter
999
8
0.0(4)
0

Gulachi poli

Jan-14-2018
Savita Sarpotdar Deshpande
45 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. गूळ अर्धा किलो
  2. भाजलेले तीळ 2 वाट्या
  3. भाजलेले शेंगदाणे 1 वाटी
  4. 2 टेबलस्पून तेल
  5. बेसन 2 टेबलस्पून
  6. एक पूर्ण जायफळ किसून
  7. मैदा 4 वाट्या
  8. कणीक 2 वाट्या
  9. चिमूट भर मीठ
  10. 2 टेबलस्पून तेल

सूचना

  1. मैदा,कणीक,मीठ एकत्र करा
  2. 2 टेबलस्पून तेल कडकडीत गरम करा आणि या पिठात घाला
  3. आवश्यकतेनुसार पाणी घालून घट्ट कणीक मळा
  4. कणकेचा गोळा झाकून ठेवा
  5. भाजलेले तीळ आणि शेंगदाणे मिक्सरमध्ये अगदी बारीक करून घ्या, त्याला तेल सुटेतो
  6. गूळ बारीक चिरून किंवा किसून घ्यावा
  7. 2 टेबलस्पून तेलात बेसन खमंग वास येईतो भाजा
  8. गॅस बंद करून त्यात गूळ, तीळ शेंगदाणा कूट,जायफळ मिक्स करा
  9. थंड झाले की मिक्सरमधून फिरवून मिश्रण एकजीव करून घ्या
  10. गुळ जितका घट्ट तितकीच कणीक घट्ट हवी
  11. कणकेच्या दोन छोट्या पार्या करून त्यात गुळाची एक तेवढीच गोळी ठेवून कडा नीट बंद करून पातळ पोळी लाटा
  12. मध्यम आचेवर खमंग भाजा
  13. सगळ्या पोळ्या पेपरवर ठेवा
  14. या पोळ्या थंडच खातात
  15. साजूक तुपाचा गोळा पोळीवर ठेऊन वाढा

रिव्यूज (4)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Shrirang Joshi
Jan-14-2018
Shrirang Joshi   Jan-14-2018

Lovely.

Asha Khot
Jan-14-2018
Asha Khot   Jan-14-2018

Apratim!

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर