मुख्यपृष्ठ / पाककृती / झटपट तिळाचे लाडू

Photo of Zatpat Til Ladoo by Archana Lokhande at BetterButter
1702
6
0.0(0)
0

झटपट तिळाचे लाडू

Jan-14-2018
Archana Lokhande
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

झटपट तिळाचे लाडू कृती बद्दल

थंडीच्या दिवसात हे लाडू बनवने खुप फायदेशीर असते. तसेच महाराष्ट्रात संक्रांत या सणाला तिळाचे लाडू बनवले जाता.अतिशय चविष्ट असे लाडू बनवा तुमच्या घरी.तर चला रेसिपी पाहू या.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. पांढरे तीळ एक वाटी(१५० ग्रँम)
  2. शेंगदाणे एक छोटी वाटी(७५ ग्रँम)
  3. गुळ एक मोठी वाटी(२०० ग्रँम)
  4. वेलची पूड १ चमचा
  5. साजूक तूप २-३ चमचे

सूचना

  1. प्रथम तीळ आणि शेंगदाणे कढईत २-३ मिनिटे मध्यम आचेवर भाजून घेतले.
  2. तीळ आणि शेंगदाणे थंड होईपर्यंत गुळ किसून घेतला.
  3. प्रथम मिक्सरवर तीळ आणि गुळ वाटला.
  4. नंतर त्यात शेंगदाणे घालून वाटून घेतले.
  5. आता एका वाडग्यात वाटलेले मिश्रण, वेलची पूड आणि तूप घालून चांगले मिक्स करून घेतले.
  6. नंतर त्याचे हवे तसे लहान-मोठे लाडू वळून घेतले.
  7. तिळाचे हे झटपट लाडू संक्रांतीच्या दिवशी द्यायला आणि हिवाळ्यात खायलाही पौष्टिक आहेत.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर