Photo of Biscuit cake Lollipops by Rohini Rathi at BetterButter
705
7
0.0(1)
0

Biscuit cake Lollipops

Jan-15-2018
Rohini Rathi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स बर्थडे
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. पार्ले जी बिस्कीट 10
  2. साखर दोन टेबल स्पून
  3. कोको पावडर एक टेबल स्पून
  4. दूध अर्धा कप
  5. इनो अर्धा टीस्पून
  6. बेकिंग पाउडर अर्धा टीस्पून
  7. बेकिंग सोडा अर्धा टीस्पून
  8. चॉकलेट सिरप 3 टेबल स्पून
  9. बडीशोप गोळ्या सजवण्यासाठी
  10. तेल ग्रीसिंग साठी

सूचना

  1. सर्वप्रथम पार्ले जी बिस्कीट मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊन त्याची पावडर बनवून घ्यावी
  2. तयार पावडर बिस्किट पावडर बेकिंग पावडर बेकिंग सोडा साखर कोको पावडर चाळणीने चाळून घ्यावी
  3. नंतर तयार कोरडे पदार्थ एका वाडग्यात घेऊन त्यात दूध घालून बॅटर बनवून घ्यावे
  4. ॲपे पॅन गरम करून घ्याव व तेल लावून घ्यावे
  5. तयार बटरमध्ये इनो घालून मिश्रण फेटून घ्यावे
  6. चमच्याच्या साह्याने मिश्रणाचे पॅनमध्ये घालून दोन्ही बाजूने भाजून घ्यावे
  7. तयार बिस्किट केक दोन्ही बाजूने भाजल्यानंतर एका प्लेट मध्ये काढून घ्यावे
  8. नंतर केकला लॉलीपॉपची काडी लावून घ्यावी व चॉकलेट सिरपमध्ये बुडवून घ्यावे
  9. तयार लॉलीपॉप वर सजवण्यासाठी बडिशोप गोळ्या लावून घ्याव्यात
  10. अशाप्रकारे बिस्किट केक लॉलीपॉप लहान मुलांना द्यावेत

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Chayya Bari
Jan-17-2018
Chayya Bari   Jan-17-2018

Looks inviting!

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर