BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Sweet Pongal

Photo of Sweet Pongal by Renu Chandratre at BetterButter
1010
6
5(1)
0

Sweet Pongal

Jan-16-2018
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • फेस्टिव्ह फन
  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • साऊथ इंडियन
  • प्रेशर कूक
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 4

  1. तान्दूळ १/२ वाटी
  2. धुतलेली मुग डाळ १/४ वाटी
  3. गुळ १ ते दीड वाटी
  4. काजू १०
  5. बदाम १०
  6. किसमिस १२ ते १५
  7. वेलची पूड १/४ चमचा
  8. पाणी

सूचना

  1. प्रयोगात घेतलेली सामग्री
  2. डाळ आणि तांदूळ कढ़ईत खरपूस होय पर्यन्त मन्द आंचे वर भाजून घ्या
  3. ज़रा गार झाले की पाण्याने स्वच्छ धुवून घ्या
  4. सर्व सुके मेवे तुपा वर परतून बाजूला ठेवा
  5. डाळ आणि तांदूळ 2 वाट्या पाणी घालून कुकर मधे २ ते ३ शिट्टया येई पर्यन्त शिजवून घ्या
  6. आता अजुन ज़रा पाणी , गुळ आणि वेलची पाउडर टाकून एकजीव होय पर्यन्त मिक्स करत शिजवून घ्या
  7. वरुन तळलेले सुके मेव्यानि सजावट करून ठण्ड किंवा गार सर्व करा गोड़ पोंगल
  8. लहानांपासून मोठ्यां पर्यन्त सर्वांना आवडेल अशी आणि पचायला सुद्धा हल्की अशी गोड़ पोंगल

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nayana Palav
Jan-16-2018
Nayana Palav   Jan-16-2018

Superb

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर