Photo of Kharvas with Jaggery by Anuradha Kuvalekar at BetterButter
1941
7
0.0(1)
0

Kharvas with Jaggery

Jan-17-2018
Anuradha Kuvalekar
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १/२ लिटर चीक 
  2. १/२ लिटर दूध 
  3. १ मध्यम खोवलेला नारळ 
  4. २ वाट्या गुळ (आवडीनुसार थोडा जास्त घेऊ शकता.)
  5. १/२ टी .स्पून वेलची पावडर 

सूचना

  1. दूध, चीक, गूळ, खोवलेला नारळ व वेलची पूड एकत्र करून त्यातील गूळ विरघळून घ्यावा . 
  2. कुकरच्या डब्यात सगळे मिश्रण ओतावे व कुकरमध्ये पाणी घालून त्यात कुकरचा डबा ठेवावा. शिटी न लावता १५-२० मिनिटे वाफवावे
  3. गार झाल्यावर वड्या पाडून फ्रिजमध्ये ठेवा व गारे-गार खरवस सर्व्ह करावा. 

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Ajinkya Shende
Feb-12-2018
Ajinkya Shende   Feb-12-2018

मस्त:thumbsup: चिकाचं दूध एक दिवासापेक्षा जास्त जुनं असेल तर दुधाचं प्रमाण कसं घ्यावं?

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर