मुख्यपृष्ठ / पाककृती / Kharawas/milk pudding

Photo of Kharawas/milk pudding by Ajinkya Shende at BetterButter
10
21
0.0(2)
0

Kharawas/milk pudding

Jan-19-2018
Ajinkya Shende
10 मिनिटे
तयारीची वेळ
70 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • महाराष्ट्र
 • स्टीमिंग
 • फ्रिजिंग
 • डेजर्ट
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

 1. १ वाटी दूध
 2. १ वाटी कंडेन्स्ड मिल्क(मिल्कमेड)
 3. १ वाटी घट्ट दही
 4. ४ चमचे साखर
 5. वेलची व जायफळ पुड प्रत्येकी पाव चमचा
 6. दुधात भीजवलेली केशर

सूचना

 1. प्रथम एका बाऊल मधे सर्व जिन्नस एकत्र करुन एकही गुठळी राहणार नाही अशाप्रकारे व्यवस्थित एकजिव करुन घ्यावे.
 2. हे मिश्रण कूकरच्या डब्यात टाकून वरून थोडी केशर टाकावी.
 3. मोठ्या कूकर मधे २ ग्लास पाणी टाकून स्टील च्या रिंग वर रीकामा डबा ठेऊन त्यावर दुधाचे मिश्रण टाकलेला डबा ठेवावा.
 4. कूकरची शिटी काढून इडली वाफवतो त्याप्रमाणे साधारण ४0 मिनिटे वाफवुन घ्यावे.
 5. अर्धा तास फ्रिज मधे सेट होण्यासाठी ठेवावे.
 6. सेट झाल्यावर वडया करुन सर्व करावे.

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Kadambari Wani-Badhan
Jan-21-2018
Kadambari Wani-Badhan   Jan-21-2018

Like the receipy.. i tried it .my first homemade kharwas is just awesome..thanks Ajinkya

Aditi Shende
Jan-21-2018
Aditi Shende   Jan-21-2018

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर