442
13
0.0(6)
0

Orange barfi

Jan-20-2018
Neeta Mohite
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. ६ मोठी संत्री
  2. ५०० ग्रॅम खवा
  3. ५०० ग्रॅम साखर
  4. १ संत्र्याची पाकवलेली साल
  5. पिवळा रंग
  6. थोडा केशरी रंग
  7. ५-६ वेलदोड्यांची पूड

सूचना

  1. संत्री मधोमध कापून दोन भाग करावे. नंतर आपण मोसंबीचा रस काढतो तसा रस काढवा.
  2. खवा हाताने सारखा करावा.
  3. साखरेत संत्र्याचा रस घालून गोळीबंद पाक करा. नंतर त्यात केशरी रंग, वेलची पूड व संत्र्याची कुटलेली साल घाला
  4. जरा ढवळून खाली उतरून घोटत राहा
  5. चांगले घट्ट झाले की तूप लावलेल्या थाळीत ओतून थापा व वड्या पाडा.

रिव्यूज (6)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Heena Shinde
Jan-28-2018
Heena Shinde   Jan-28-2018

Mast

BetterButter Editorial
Jan-24-2018
BetterButter Editorial   Jan-24-2018

Hi Neeta, your image of this recipe has been removed since it was plagiarised. We have a strict policy against plagiarism. Please refrain from uploading images from the Internet. Please upload an original picture at the earliest. Your recipe is currently hidden, once you have posted an original image for the recipe email us at chefs@betterbutter.in so we may display for public viewing.

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर