Photo of Besan ladoo by Amruta Jadhav at BetterButter
1814
7
0.0(3)
0

Besan ladoo

Jan-20-2018
Amruta Jadhav
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 6

  1. ३ वाट्या चण्याच्या डाळीचे रवाळ पीठ
  2. 2 वाटी साजूक तूप
  3. २/१-२ वाटी पीठीसाखर
  4. १ चमचा वेलची पावडर
  5. २५ ग्रँम मणुके
  6. काजूचे काप

सूचना

  1. १ वाटी तूपावर डाळीचे पीठ खमंग भाजून घ्या
  2. छान लालसर रंग आला की पीठ काढून घ्या
  3. नंतर पीठी साखर, काजूचे काप, वेलची पावडर पीठात घाला नीट मिक्स करून घ्या
  4. नंतर तूप गरम करून पीठात घाला, व्यवस्थित हलवून लाडू वळून घ्या
  5. लाडला वरून मणुके लावा

रिव्यूज (3)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Vijay Jadhav
Jan-20-2018
Vijay Jadhav   Jan-20-2018

Yum

Priyanka Gosavi
Jan-20-2018
Priyanka Gosavi   Jan-20-2018

Nice information

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर