Photo of Gavacha pithacha shira by Rajlaxmi Padsalge at BetterButter
1592
3
0.0(1)
0

Gavacha pithacha shira

Jan-20-2018
Rajlaxmi Padsalge
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. गव्हाचे पीठ - 2 कप
  2. साखर - दीड कप
  3. तूप - अर्धा कप
  4. मीठ - चवी नुसार
  5. पानी- दीड वाटी

सूचना

  1. प्रथम गव्हाचे पीठ चाळून घ्या
  2. नंतर मंद आचेवर पीठ भाजून घ्या
  3. नंतर त्यात मीठ घालून घ्या
  4. नंतर त्यात थंड पाणी घालून मिक्स करुन घ्या
  5. तूप टाकून 10 मी बारीक गॅस वर वाफवून घ्या

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Sudha Kunkalienkar
Jan-21-2018
Sudha Kunkalienkar   Jan-21-2018

साखर कधी घालायची ?

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर