BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Tandulache ladu

Photo of Tandulache ladu by Pranali Deshmukh at BetterButter
0
5
2(1)
0

Tandulache ladu

Jan-21-2018
Pranali Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 कप तांदूळ
  2. 1/2 कप किसलेला गूळ
  3. 1/4 कप खोवलेला नारळ
  4. तूप 2 चमचे
  5. 1 छोटा चमचा वेलची पावडर
  6. अर्धवट क्रश केलेले काजू ,बदाम 10 -12

सूचना

  1. तूप घालून कढईत तांदूळ सोनेरी रंगाचे होईपर्यंत भाजून घ्या .
  2. तांदूळ थंड झाले कि मिक्सर मधून बारीक वाटून घ्या.
  3. त्यात गूळ, नारळ, वेलची घालून परत चांगले वाटून घ्या.
  4. मिश्रण एका भांड्यात घ्या. आणि त्यात ड्रायफ्रूट घाला.
  5. आणि गोल गोल लाडू वळा.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
BetterButter Editorial
Jan-24-2018
BetterButter Editorial   Jan-24-2018

Hi Pranali, your image of this recipe has been removed since it was plagiarised. We have a strict policy against plagiarism. Please refrain from uploading images from the Internet. Please upload an original picture at the earliest. Your recipe is currently hidden, once you have posted an original image for the recipe email us at [email protected] so we may display for public viewing.

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर