Photo of Muraba by Maya Ghuse at BetterButter
431
4
0.0(0)
0

Muraba

Jan-21-2018
Maya Ghuse
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1वाटी कैरीचा किस
  2. 3/4 वाटी साखर
  3. चिमूटभर मिठ

सूचना

  1. कैरी पूसून किसून घ्यावी
  2. एका पातेल्यात कैरीचा किस घेऊन त्यात साखर टाकून 1उकळी येऊ द्यावी
  3. चिमूटभर मिठ टाकून थंड झाल्यावर बाटलीत भरून ठेवावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर