Photo of Besan Ladu by Maya Ghuse at BetterButter
733
3
0.0(0)
0

बेसन लाडू

Jan-21-2018
Maya Ghuse
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बेसन लाडू कृती बद्दल

Besan Ladu

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • बेकिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. बेसन 2वाटी
  2. साखर दिड वाटी
  3. विलायची पावडर अर्धा चमचा
  4. चारोळी
  5. काजू, बदामाचे तूकडे 1चमचा
  6. तूप अर्धी वाटी

सूचना

  1. बेसन चाळून घ्यावे
  2. कढईत तूप घेवून त्यात बेसन भाजून घ्यावे
  3. चांगले भाजून झाल्यावर कढई खाली उतरवून त्यात साखर बारीक करून मिसळवावी
  4. काजू, बदामाचे तूकडे घालावे
  5. विलायची पावडर मिसळवावी
  6. लाडू वळावे व वरून चारोळी लावावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर