मुख्यपृष्ठ / पाककृती / खवा ड्रायफ्रुट रंगीत मोदक

Photo of KHAVA fruit rangit modak by Chayya Bari at BetterButter
994
4
0.0(0)
0

खवा ड्रायफ्रुट रंगीत मोदक

Jan-22-2018
Chayya Bari
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खवा ड्रायफ्रुट रंगीत मोदक कृती बद्दल

गणेशजयंती उत्सवाला रंगत आणणारी पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. खवा १/२वाटी
  2. पिठीसाखर ६,७ चमचे
  3. वेलदिडे जायफळ पूड
  4. काजू, बदाम ,पिस्ते प्रत्येकी ५,६किंवा जास्त
  5. तूप तळण्यासाठी
  6. पारी
  7. मैदा १.५वाटी
  8. दूध थोडेसे
  9. मीठ किंचित नैवेद्याला नाही टाकले तरी चालते
  10. लाल रंग किंचित

सूचना

  1. तयारीत खवा परतून गार करून पिठीसाखर ड्रायफ्रुटचे तुकडे, वेलदोडे जायफळ पूड घालून मिक्स करावे सारण तयार
  2. १वाटी मैदा दुधाने व १/२वाटी मैदा लाल रंगाचा पाण्याने भिजवावा
  3. तयार पिठाच्या छोट्या गोळ्या एकत्र जोडून पारी लाटावी
  4. रंगीत पारित सारण भरून मोदक तयार करावे
  5. मंद गॅसवर तळावे म्हणजे रंग बदलत नाही
  6. सजावट करून नैवेद्य दाखवावा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर