Photo of Jam tart by Aarti Nijapkar at BetterButter
478
4
0.0(0)
0

जाम टाट

Jan-22-2018
Aarti Nijapkar
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

जाम टाट कृती बद्दल

जाम टाट ही खूप सोपी रेसिपी व आवडता पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • बेकिंग
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. मैदा १ कप
  2. मीठ चिमुठभर
  3. साखर पावडर १ मोठा चमचा
  4. बटर २ मोठे चमचा
  5. बेकिंग पावडर चिमुठभर
  6. दूध १ मोठा चमचा किंवा आवश्यकतेनुसार
  7. जाम १५० ग्रॅम
  8. बटर ५० ग्रॅम

सूचना

  1. १८०*से वर ओवन तापवून घ्या
  2. प्रथम एका भांड्यात मैदा चाळून घ्या
  3. मग मीठ , साखर , फ्रोजन बटर , बेकिंग पावडर एकत्र करून घ्या
  4. मग बटर आणि मैदा एकजीव होईपर्यंत व्यवस्थित मळून घ्या
  5. दूधाची आवश्यकता असल्यास दूध घालावे
  6. मळून झाल्यावर गोळा करून थोडा वेळ फ्रिज मध्ये ठेवावे
  7. मग गोलाकार लाटून टाटच्या मोल्डवर घालून दाबून जास्तीच पीठ काढावे
  8. मग टोचाच्या चमच्याने टोचे पाडून घ्या त्यामुळे टाट फुगणार नाही
  9. ओवन मध्ये टाट १८०* से वर १० ते १२ मि. बेक करुन घ्या
  10. थंड करण्यास ठेवून द्या
  11. जाम आणि बटर एकजीव करुन घ्या
  12. एका पॕन मध्ये जामच मिश्रण गरम करुन घ्या
  13. हे मिश्रण तयार टाटमध्ये घालून ५ मि. बेक करुन घ्या
  14. मग गार करुन सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर