टोमॅटो चटणी | Tomato Chutney Recipe in Marathi

प्रेषक Radhika Khandelwal  |  27th Jul 2015  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Tomato Chutney by Radhika Khandelwal at BetterButter
टोमॅटो चटणी by Radhika Khandelwal
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

116

0

टोमॅटो चटणी

टोमॅटो चटणी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Tomato Chutney Recipe in Marathi )

 • 10 चिरलेले टोमॅटो
 • 1/2 टी स्पून मोहरी
 • 1 टी स्पून चिरलेले आल्ले
 • 2 चेचलेल्या लसूण पाकळ्या
 • 1 टेबल स्पून तेल
 • 10-12 कढीपत्ता
 • 10-12 कोथिंबीर
 • 1 टी स्पून व्हिनेगर
 • 1-2 टी स्पून साखर
 • चवीनुसार मीठ
 • 2-3 हिरव्या मिरच्या

टोमॅटो चटणी | How to make Tomato Chutney Recipe in Marathi

 1. एका फ्राईंग पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, कढीपत्ता, आल्ले व लसूण घालावे.
 2. एकदा शिजल्यावर त्यात टोमॅटो घालून आणखी 5-7 मिनिटे शिजू द्यावे.
 3. कोथिंबीर, हिरवी मिरची, साखर, व्हिनेगर एकत्र करून चांगले दळून घ्यावे .
 4. पॅनमध्ये मिश्रण घालावे. मीठ घालून आणखी 2 मिनिटे शिजवावे.
 5. ते थंड होऊ द्यावे आणि आता ते खायला देण्यासाठी तयार झाले.

My Tip:

काहीही नाही.

Reviews for Tomato Chutney Recipe in Marathi (0)