Photo of Mashroom curry by Heena Panchal at BetterButter
674
3
0.0(0)
0

मशरूम करी

Jan-30-2018
Heena Panchal
3 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मशरूम करी कृती बद्दल

माज बाळ साठी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • इटालियन
  • बॉइलिंग
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. ८ बटन मशरूम
  2. मीठ चवीनुसार
  3. दूध २कप
  4. काळमीर १ चुटकी

सूचना

  1. पाणी उकळले की मशरुम ३ मीनीट उकळून घ्यावे
  2. नंतर मिक्सर मधे पेस्ट करून द्यावी
  3. टोप मधे पेस्ट टाकून मीठ काळमीरी पावडर टाकावी
  4. दूध टाकून उकळुन घेतली

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर