Photo of Agri chiken by Poonam Nikam at BetterButter
2727
11
0.0(1)
0

Agri chiken

Jan-31-2018
Poonam Nikam
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Agri chiken कृती बद्दल

काही नाही

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • रोस्टिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. चिकन १ किलो,
  2. कांदे २-३,
  3. सुख खोबर अर्धी वाटी किंवा ओल खोबर,
  4. आगरी तिखट मसाला ,
  5. गरम मसाला पावडर ऐच्छीक
  6. टोमॅटो ऐच्छीक.
  7. आल लसुन ,
  8. हिरवी मिरची २-३,
  9. कोथंबीर,
  10. हळद,
  11. मिठ,
  12. तेल.

सूचना

  1. चिकन धुवुन, हळद, मिठ लावुन अर्धा तास मॅरीनेट करा, कांदा खोबर भाजुन घ्या.
  2. कांदा खोबर,आल लसुन हिरवी मिरची, बाजुला वाटुण ठेवा
  3. एका कढईत तेल ओतुन बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो परता नंतर चिकन परतुन घ्या वरुन आगरी मसाला ,१/२ टि गरम मसाला पावडर,
  4. वाटण टाकुन तेल सुटे पर्यंत परतुन घ्या
  5. वरुन अंदाजे पाणी ओतुनू चिकन अजुन १०-१५मि. शीजु द्या. तांदळाची भाकरी,बरोबर सर्व करा.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Ujwala Nirmale
Feb-01-2018
Ujwala Nirmale   Feb-01-2018

छानच

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर