Photo of Rajma by Maya Joshi at BetterButter
586
11
0.0(0)
0

राजमा.

Feb-01-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

राजमा. कृती बद्दल

पौष्टिक, व चविष्ट भाजी.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • पंजाबी
  • प्रेशर कूक
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. २०० ग्रा. राजमा.
  2. २ कांदे
  3. २ टमाटर
  4. १" आले
  5. ७-८ लसुण कळ्या.
  6. २ चमचे गरम मसाला.

सूचना

  1. राजमा कुकरमध्ये शिजवून घ्या.
  2. कांदे , टमाटर,आले लसुण वाटून घ्या.
  3. २ डाव तेल, राईची फोडणी करा.
  4. मसाला घालून तेल सुटेपर्यत परता.
  5. राजमा, तिखट, मिठ, हळद, गरम मसाला घाला.
  6. ऊकळवून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर